दर साला बाद प्रमाणे काल १ ५ ऑगस्ट झाला आणि या चित्रपटाची आठवण दर वर्षी प्रमाणे ताजी झाली. काल बरोबर १ २ वर्षे झाली हा सिनेमा पाहून आणि मी या विचारानेच थक्क झालो. १ ५ ऑगस्ट २ ० ० १ रोजी मी माझ्या जुनिअर कॉलेज च्या friends बरोबर पाहिलेला हा पहिला सिनेमा. जेव्हा हा सिनेमा पाहून बाहेर पडलो तेव्हा एका कुठल्या तरी भन्नाट उर्जेने झपाटून बाहेर पडलो होतो. पहिल्यांदा एक so called youth सिनेमा आपलासा वाटला होता.
३ मित्र आपल्या सारखी टुकार गिरी करणारे तरीही प्रेम, मैत्री आणि ambition याचा अनोखा अर्थ देणारे. पाहून वाटल साल आयुष्य असाव तर अस प्रेम असाच असाव, मैत्री अशीच असावी, passion असावी तर अशी इतकच काय तर रोजची fashion ही असावी अशीच…त्यावेळी ( अस म्हणल की अगदी आज्जी आजोबांची typical आठवतात ) almost प्रत्येक alternate मुलगा अमीर खान सारखी त्रिकोणी द्दधी ठेवायचा. तसेच कोल t shirts घालायचा…एवढच काय अजून ही Goa ला जाणारा प्रत्येक जण DCH च्या त्या spot वर तसेच photo काढतो आणि FB वर upload करतो. असो एक ना अनेक खूप काही आहे या फिल्म बद्दल लिहिण्या सारख.
In all या film ने entertainment तर दिलीच पण सगळ्यात महत्वाच म्हणजे एक fresh approach आणि उत्साह दिला आणि तेच या फिल्म च यश आहे. ज्या मुळे आजही ही फिल्म पहिली की तितकच fresh आणि rejuvenating वाटत. खंत इतकीच वाटते की आपल्याला कधी ही किती डोळे मिटले तरी कोणत्याही गाण्याच्या चालीवर " ती" चा चेहरा दिसत नाही, दिसला तरी तीच लग्नात जाऊन आपण तिला मागणी घालत नाही, वयापेक्षा मोठ्या बाई कडे केवळ प्रेम भावनेने पाहत नाही, आणि एका वेगळ्या आणि mature angle ने मैत्री कडे पाहत नाही. असो पण हे कधी तरी आपण करू इसी उम्मीद पे दुनिया कायम हैं
देव करो अश्या फिल्म्स जास्तीत जास्त बनो.
चलो take care
अधीश

No comments:
Post a Comment