आपल्या आयुष्यात वेळ घालवण्याच किंवा मनोरंजनाच पहिलं साधन कुठल ? असा प्रश्न विचारला तर क्षणभराचा ही विलंब न करता आपल पहिलं उत्तर असत फिल्म पहाण. आपल वागण ,बोलण, विचार करणं, fashion करण या सारया गोष्टी सर्वात अधिक influence कशाने होत असतील तर त्या आहेत या films. एक असं माध्यम जी गेली १०० वर्षे आपल आयुष्याच्या अनेक वळणांवर आपल्याला एक नवी उर्जा, नवी चेतना देते आहे. आपल्या आयुष्यात किती सहज पणे हे माध्यम मिसळून गेलय ना ? म्हणजे बघा ना मैत्री असावी तर जय विरु सारखी, आई असावी तर mother india सारखी, प्रेम यश चोप्रा च्या पिक्चर सारख असाव तर कुटुंब सुरज बरजात्या च्या फिल्म सारख. आयुष्याचे अनेक संदर्भ या माध्यमा मुळे बदलेले आहेत आणि बदलत राहतील.
म्हणून च या वर्षी मी माझ्या नव्या blogs मध्ये याच विषयी लिहणार आहे. काही फिल्म्स ज्या माझ्या आयुष्यात खूप महत्वाच्या आहेत काही फिल्म्स ज्यांनी माझे जगण्याचे अनेक संदर्भ बदलले आहेत. कदाचित त्या फिल्म्स तुम्ही हि पहिल्या असतील तुमच्या ही आयुष्याची समीकरणे अश्याच काही फिल्म्स नी बदलली असतील. एक फिल्मी सफारी ज्याच्या आठवणी ही खूप सुखद आहेत, होत्या आणि असतील......
माझी आशा आहे की तुम्हीही ही सफर नक्की enjoy कराल......
लवकरच भेटीन
अधिश